नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});