नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३०७ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मे द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३०७ जागा
ड्रॅगलाइन ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेड ऑपरेटर, डंपर ऑपरेटर, फावडे ऑपरेटर, वेतन लोडर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर आणि ड्रिल ऑपरेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष  आणि कमाल वय ३० वर्ष असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.