भारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व सीमा रेल्वे यांच्या आस्थापनेवरील गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.