भारतीय रेल्वेच्या उत्तर-मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९६ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Comments are closed.