जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ४ जागा

कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ४ जागा
शिक्षक आणि आया पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  कुलसचिव कार्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधीकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.