भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागात विविध आरोग्य विषयक पदांच्या 67 जागा

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  एकूण 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध  पदांच्या एकूण 67 जागा
सीएमपी-जीडीएमओ, सीएमपी विशेषज्ञ, नर्सिंग अधीक्षक, रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आणि  रेडिओग्राफर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक 28  जून  2020 पासून ते  २ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक 4 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.