गोंदिया येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक ७ आक्टोंबर २०१८ रोजी भावभूती रंगमंच, गोंदिया येथे सकाळी ११ वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी अभ्यास पद्धती व स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन होणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९४२०१२४४४४/ ९६७३८७३८८८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

Comments are closed.