नांदेड येथे देवा जाधवर यांच्या मोफत चालू घडामोडी कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत आगामी राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता ‘कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड‘ येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी 9607014888 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.