पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या १४० जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४० जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी, प्राणीशास्त्र तथा शैक्षणिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर आणि एनिमल किपर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुवैद्यकीय विभाग, कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी, पुणे, पिनकोड- ४११०१८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.