स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या एकूण ११४१ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या एकूण ११४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ आक्टोबर २०१८ आहे.

विविध आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ११४१ जागा
कनिष्ठ अभियंता- १००, वैज्ञानिक सहाय्यक- ९६, डेटा प्रोसेसिंग सहाय्यक- ४८, वनस्पती संरक्षण अधिकारी सहाय्यक- ६८, ड्राफ्ट्समन (ग्रेड-बी)- ४५, मेडिकल अटेंडेंट- ३६, तांत्रिक ऑपरेटर (ड्रिलिंग)- १४३, लॅब अटेंडेंट- ६७, कँटीन अटेंडेंट- ११५ जागा आणि इतर पदाच्या एकूण ४२३ जागा

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ आक्टोबर २०१८ आहे. (५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter