सारस्वत बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३०० जागा

सारस्वत बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अधिकारी (व्यवसाय) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अधिकारी पदांच्या ३०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवी अभ्यासक्रम किमान उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.