अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटी मध्ये विविध पदांच्या १७ जागा

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई, बी.टेक, डिप्लोमा अभियांत्रिकीअभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai, Mumbai, Pincode- 400076.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});