स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४ जागा

 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – Office of the CMO (M&HS), Bokaro General Hospital, Bokaro, Jharkhand, Pincode- 827004

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.