अहमदनगर येथे २७ सप्टेंबर २०१८ रोजी कौशल्य विकास व रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने २२५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ‘रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर, भिस्तबाग रोड, अहमदनगर’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});