रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ७२५ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील चालू शैक्षणिक वर्षाकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ७२५ जागा कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाच्या ७२५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.सीएम.एस./ एम.एस्सी.(कॉम्प्युटर)/ एम.ए./ एम.ई./ एम.कॉम./एलएलबी/ सेट/ नेट/ पी.एच.डी./ पदवी/ पदव्युत्तर पदवीधारक असावा.

नोकरीचे ठिकाण – सातारा आणि कोल्हापूर.

फीस – ८०/- रुपये आहे.

मुलाखत – १५, १६ आणि १७ जुलै २०१९ रोजी (सकाळी 9 वाजल्यापासून) घेण्यात येईल.

मुलाखतीचे ठिकाण – धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: विन पॉईंट नेट कॅफे,दहिवडी.


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});