सराव प्रश्नसंच क्र. १९५ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१९५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
डाळिंब या पिकाचे मील उगमस्थान …………… या देशात आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
क्रिकेट बॉल ही कोणत्या पिकाची संकरीत जात आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
प्रार्थना समाजाची स्थापना ………. यांनी केली होती?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी ……………. यांनी शुद्धीकरण चळवळ राबविली होती.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण …………. अधिवेशने झाली होती.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारतीय मसुदा समितीत सदस्य म्हणून काम कोण पाहत होते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्षस्थान …………. यांनी भूषविले होते.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
भारतीय घटना समितीच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक केव्हा पार पडली होती?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
भारतीय घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या कालावधी किती वर्षाचा असतो?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
…….. या कायद्यानुसार विधानमंडळावर लोकल बोर्डातून निवडून आलेल्या सदस्यांना राखीव जागा देण्यात आल्या.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
१९०७ च्या …………… या कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्बाह्र जिल्हा लोकल बोर्डाऐवजी गावपातळीवर घ्यावा,असे सुचविले.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
पंचायतराजचे मूल्यमापन करण्यासाठी …………. ही समिती नेमली होती.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
स्थानिक स्वराज्य संस्थासाठी स्वतंत्र वित्त आयोग असावा ही शिफारस ………….. या समितीने केली होती.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
ऑपरेशन वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरले जाते?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
५० टक्केपेक्षा कार्बनचे सर्वात कमी प्रमाण असणारा कोळसा प्रकार …………….
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
नरसिंहम समिती वित्तीय क्षेत्रात सुधारणा सुचविण्यासाठी केव्हा नेमली होती?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी शिखर बँक ………….. आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी ………… या राज्यात पसरलेली आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
पृथ्वी या ग्रहाचा आकारमानाच्या दृष्टीने सूर्यमालेत ……………. वा क्रमांक लागतो.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
दुर्गापूर लोह-पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१९५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good
Good parethis
Good
Nice