लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१९ निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१९ ची गुणवत्ता यादी उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

घोषणापत्र पहा

गुणवत्ता यादी पाहा

Comments are closed.