लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१९ निकाल उपलब्ध By NMK महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१९ ची गुणवत्ता यादी उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. घोषणापत्र पहागुणवत्ता यादी पाहाNMK टेलिग्राम चॅनल जॉईन करा Share
Comments are closed.