सराव प्रश्नसंच क्र. ६५० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६५०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने २९ जानेवारी २०१६ रोजी प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. सानिया मिर्झा हिचा कितवा ग्रडस्लम आहे ?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
‘उदय’ योजनेसंदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
खलील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
‘स्टडअप इंडिया’ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
देशातील कोणत्या राज्यात १ डिसेंबर २०१५ रोजी संपूर्ण राज्य दुष्काळव्यस्त म्हणून घोषित केले.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
कोणत्या भारतीयास बँकॉक येथे आयोजित बॉडी बिल्डींग चम्पियनशिपमध्ये ‘मिस्टर वर्ल्ड-२०१५’ चा पुरस्कार मिळाला ?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २ डिसेंबर २०१५ रोजी दीव येथे समुद्रकिनारा उत्सव (बीच फेस्टिव्हल) चे उदघाटन केले. दीव बेट हे कोणत्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
देशातील पहिली डबलडेकर शताब्दी एक्सप्रेस कोणत्या देशांदरम्यान धावली ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
१० डिसेंबर २०१५ रोजी मानवाधिकार दिवस पाळला गेला. त्याचा विषय कोणता होता ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
१९७१ मध्ये रेटाम लील्सन यांनी ई-मेल सेवेचा शोध लावला. नुकतेच त्यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते ?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
क्लायमेट अक्शनसाठी कोणत्या बँकेने २०२० पर्यंत ५ बिलियन अमेरिकन डॉलरएवढा निधी जमा करण्याचा निर्धार केला आहे ?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
चौथे भारत-आफ्रिकी हायड्रो-कार्बन संमेलन २२ जानेवारी २०१६ रोजी कोणत्या शहरात पार पडले ?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी सार्क संघटनेचे सदस्य नसणाऱ्या देशांचा योग्य पर्याय निवडा ?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
सध्या भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा जम्मू-काश्मिर राज्यात………….हा आहे ?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
सन २०१५ चा ८७ वा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार मिळणारा चित्रपट कोणता ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
सध्या भारतात सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेले शहर कोणते ?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
रेणू मुझुमदार हे प्रसिद्ध………….. संगीत क्षेत्रातील कलावंत आहेत ?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
दिल्ली राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे व वर्ष दिले आहेत ?
योग्य जोड्या लावा.
वर्ष प्रमुख पाहुणे
अ.२०१५ I.जिग्मे कैसन वांगचुक
ब.२०१४ II.युंगलुक शिनावात्रा
क.२०१३ III .शिंझो अबे
ड. २०१२ IV. बराक ओबामाCorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी……….या संघटनेत रशियाला बडतर्फ करण्यात आले आहे ?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात कोणत्या संघटनेने २१ जुन २०१५ पासून संपूर्ण जगभर सुरुवात केली आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
सीएसआयआर म्हणजे कौन्सिल फॉर सायटिफीक अंड इंडस्ट्रीयल रिसर्च या भारत सरकारच्या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘स्वराज्य’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
खालील विधाने विचारात घ्या.
अ) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी येण्यापूर्वी एकदाही मंत्रीपद भूषविले नव्हते.
ब) नरेंद्र मोदी हे प्रथमच खासदार बनले आणि देशांचे पंतप्रधान पदही त्यांना प्रथमच मिळाले आहे .
क) मुख्यमंत्री पदावरून देशाचे पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती आहेत.
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत .CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
हौथी /हुथी दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६५०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.