सराव प्रश्नसंच क्र.४१५ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४१५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी कोणत्या देशातील आकेन (Aachen) या शहराकडून युरोपियन एक्याच्या कामगिरीसाठी ‘आंतरराष्ट्रीय चार्लमेगन पुरस्कार’ दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
पुढील विधाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहेत?
अ) व्यक्ती जो सोचता है, वही बन जाता है|
ब) जो क्षमा करता है वह कमजोर नही होता है|
क) धैर्य का छोटा हिस्सा भी एक टन उपदेश सें बेहतर है|
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
वर्ल्ड स्टील असोसिएशन अहवालानुसार २०१८ साली भारतात किती पोलाद उत्पन्न झाले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
ना नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या ‘वर्ल्ड स्टील असोसिएशन’ चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) जागतिक पोलाद उत्पाद संघाची स्थापना (World steal association) १९६७ साली झाली.
ब) २००८ पर्यंत या संघाचे नाव ‘इंटरनॅशनल आर्यन अँड स्टील इन्स्टिटयूट’ असे होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
‘राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक’चे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते कोठे केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) केंद्रीय सांख्यिकी कार्यालय दिल्ली येथे आहे.
ब) या कार्यालयाचे औद्योगिक सर्व्हेसंबंधी कार्य कोलकाता येथील कार्यालयातून केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
पालकमंत्री कृषी संजीवन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
पालकमंत्री पाणंद संजीवनी योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
अ) या योजनेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून झाली.
ब) या योजनेची सुरुवात १६ एप्रिल २०१८ रोजी झाली.
क) याद्वारे बारमाही शेतरस्ते बांधले जातील.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रात आयुष्यमान भारत योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून सुरु झाली.
ब) या योजनेमुळे राज्यातील अंदाजे ९० टक्के लोकांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
२०१९ च्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचे शुभंकर (Mascot) काय होते?
अ) विजय (वाघ)
ब) जया (काळवीट)
क) शेरू (सिंह)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खेलो इंडिया, २०१९ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) १ ते २० जानेवारी या कालावधीत पुणे येथे आयोजित केले गेले.
ब) या वेळी महाराष्ट्र राज्य पाहिल्या स्थानावर राहिले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
महाराष्ट्र राज्याने अणूउर्जा इंधन साठवणूक व ऊर्जावहनसंबंधी ‘होलटेक कंपनी’ बरोबर करार केला आहे, त्यामुळे अणूउर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
आय. एन. एस. विराट वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या समुद्रीभागात विकसित केले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मनरेगाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ११ कलमी ‘समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजने’ संदर्भात योग्य पर्याय कोणता आहे?
अ) या योजनेद्वारे ग्रामीण भागात अहिल्यादेवी संचन विहीर योजनेंतर्गत विहिरी बांधण्यात आल्या.
ब) याअंतर्गत पाणंद रस्ते, अंकुर रोपवाटिका निर्माण केल्या गेल्या.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणत्या संगणक प्रणालीद्वारे २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
मनरेगामध्ये नव्या २८ कामांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कामांचा समावेश होतो?
अ) शाळा संरक्षक भिंत बांधणे.
ब) साखळी कुंपण बांधणे.
क) शालेय स्वयंपाकगृह निवारा.
ड) नाला – मोरी बांधकाम.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
आश्रम शाळांसंबंधीच्या कायापालट अभियानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे?
अ) आश्रमशाळांचे मूल्यमापन
ब) मुलभूत सुविधा दर्जा सुधारणे
क) आधुनिकीकरण, नवीन सुविधा निर्मिती
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य शासनाकडून अटल आरोग्य वाहिनी उपक्रम सुरु केला गेला.
ब) २२ नोव्हेंबर २०१८ रोजी याचवेळी ‘कायापालट योजना’ सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
वस्ती पातळीवरील तरुणांसाठी करिअरविषयक स्वप्ने साकारण्याकरिता आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या शहरात्त ‘लाईट हाउस प्रकल्प’ राबविला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
खालीलपैकी कोणत्या वर्षी, ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंचे महापरिनिर्वाण झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
आरोग्य सुविधांसाठी कायाकल्प उपक्रमामुळे कोणता लाभ झालेला दिसून येतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
भारत स्वास्थ्य अहवाल, २०१५ नुसार स्वच्छतेच्या सिविधा वाढल्यामुळे वयाच्या मानाने कमी उंची असलेल्या व्यक्तींचे प्रमाण कमी झाल्याचे कोणत्या ठिकाणी आढळले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
युनिसेफच्या २०११ च्या अहवालानुसार हागवणीमुळे होणाऱ्या ९० टक्के बालकांच्या मृत्यूसाठी कोणता घटक कारणीभूत ठरत असतो?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४१५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.