सराव प्रश्नसंच क्र.३९९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३९९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग खालीलपैकी कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा कारभार खालीलपैकी कोणाकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
‘मौलाना अबुल कलम आझाद इन्स्टिटयूट ओड एशियन स्टडीज’ ही संख्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
बंदीपूर राष्ट्रीय उद्यान ………. राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘यमुना एक्सप्रेस वे’ वर सर्वाधिक लांबीच्या सायकल परेडचे आयोजन करून कोणी विश्वविक्रम केला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
भारतासहित ४५ देशांनी खालीलपैकी कोणत्या विमानाच्या उड्डाणावर मार्च २०१८ मध्ये बंदी घातली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारताची सोने धारण स्थिती सध्या किती असून कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
संगणक प्रणालीतील माहिती नियंत्रित करण्याचे अधिकार केंद्र सरकारने आपल्या तपास संस्थांना दिलेले आहेत. त्यामध्ये खालीलपैकी ……… संस्थेचा समावेश मात्र होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
पाईका क्रांतीकारकांना स्मरणार्थ अलीकडेच टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे. या क्रांतिकारकांनी कोणत्या वर्षी ब्रिटीशांच्या विरोधात उठाव केला होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी कोणत्या नावाने ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
यूएस फेडरल रिझर्व्हने कर्जदरात वाढ केल्याने ……..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खाली दिलेल्या देश आणि त्यांच्या राजधान्या यांच्यातील चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी बरोबर विधान/ने ओळखा.
अ) बुरुंडीमध्ये त्वा वंशियांच्या संख्या सर्वात कमी आहे.
ब) बुरुंडी जागतिक आनंदी अहवालामध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी कोणाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाकडून ‘समता दिन’ १२ मार्च रोजी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
महाराष्ट्र आरोग्य विभाकडून कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या?
अ) बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना
ब) आयोग्यवर्धिनी केंद्र
क) मिशन मेळघाट
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
योग्य विधाने ओळखा.
अ) नागपूर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ब) मेट्रो रेल्वे सुरु होणारे नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे शहर आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) व्हाईट लेबल ‘ए.टी.एम.’ मशीनची मालकी नोन बुकिंग घटकाकडे असते.
ब) व्हाईट लेबल ‘ए.टी.एम.’ साठी पैशाचा पुरवठा पुरस्कर्ता बँक करते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
ब्राऊन लेबल ‘ए.टी.एम.’ संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) मालकी स्वतःची बँकेची असते.
ब) परिचलन आणि देखभाल तिसऱ्या स्वतंत्र्य घटकाकडे असते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
समभाग व्यवहारांसाठी कोणते ए.टी.एम. वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा विस्तार देशातील सर्व गरीब कुटुंबांपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे गरिबांना कोणत्या बाबतीत साहाय्य मिळणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
सुधारित एकलव्य आदर्श निवासी शाळा योजना ………
अ) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवते.
ब) २० हजारांपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राबवली जाईल.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
सरोगसी (नियमन) विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
डिसेंबर २०१८ मध्ये अनक क्राकाटाऊ ज्वालामुखीचा उद्रेक पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील कोणत्या देशात झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
आशियाई सिंह संवर्धनाचा प्रकल्प नुकताच केंद्र सरकारने सुरु केला आहे. या सिंहाचे वास्तव्य भारत आणि ……… या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
युरोपातील सर्वात उंच आणि अतिशय जागृत ज्वालामुखी अशी ओळख असलेला माउंट एटना ज्वालामुखी कोणत्या भौगोलिक परिसरात वसलेला आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३९९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.