सराव प्रश्नसंच क्र. ३८८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३८८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
आचार संहिता सर्वप्रथम कोणत्या वर्षी आणि कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
निवडणुकीपूर्वीपासूनच निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात येणाऱ्या आचार संहिता नियमांना – ………..
अ) घटनात्मक स्थान/ तरतूद आहे.
ब) वैधानिक तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
कशी विश्वनाथ कॉरिडॉरसंदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
ब) हा कॉरिडॉर गंगा मणिकर्णिका आणि ललिता घाट यांना काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिराशी जोडणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
रामजन्मभूमी – बाबरी मस्जिद जमीन विवाद खटल्यामुळे पूर्णतः उपाय शोधण्यासाठी मध्यस्ती पॅनलवर कोणाची नियुक्ती झाली आहे?
अ) न्या. कलिफफुल्लाह
ब) श्री रविशंकर
क) श्रीराम पांचू
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया संदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) मुख्यालय हेग (नेदरलँड्स) येथे आहे
ब) एकूण १२४ राष्ट्रे या संस्थेचे सदस्य आहेत.
क) संस्थेने आपले कार्य २००२ पासून सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
योग्य विधाने निवडा.
अ) बिनय रंजन सेन यांनी १९५६ ते १९६७ या कालावधीत जागतिक अन्न व कृषी संघटनेचे प्रमुख कामगिरी केली होती.
ब) या संघटनेच्या अध्यक्षपदी कार्य केलेले ते एकमेव भारतीय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) ही आंतरशासकीय आर्थिक संघटना आहे.
ब) याची सदस्यसंख्या ३६ इतकी आहे.
क) स्थापना १६ एप्रिल १९४८ रोजी झाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिटयूट ऑफ इंडियासंदर्भात आर्किओलॉजीचे उद्घाटन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियासंदर्भात योग्य विधाने/ने निवडा.
अ) स्थापना १८९१ साली झाली.
ब) लॉर्ड डलहौसी यांनी स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
नुकताच ‘मरायुर’ या गूळ प्रकारास भौगोलिक निर्देशक ओळख मिळाली. हा गूळ कोणत्या राज्यातील मरायुर आणि कांथल्लूर ग्रामपंचायत भागात उत्पादित केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
मरायुर गुळाची वैशिष्ट्ये काय आहेत?
अ) चवीने गोड आहे.
ब) कमी खारट आहे.
क) लोह व सोडियमचे प्रमाण कमी आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
सेन्ट्रल युनिव्हर्सिटी/ केंद्रीय विद्यापीठासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) केंद्रीय विद्यापीठ कायदा, २०१९ नुसार याची स्थापन केली जाते.
ब) महाराष्ट्रात फक्त एक केंद्रीय विद्यापीठ आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
राष्ट्रीय पोलाद धोरण २०१७ चे कोणते उद्दिष्ट/ लक्ष्य आहे?
अ) २०३०-३१ मध्ये ३० करोड टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य आहे.
ब) जवळपास ३६ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
क) ८५०० कोटी विदेशी चलनाची बचत करणे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) भारतात जवळपास अडीच लाख लोक रस्ता अपघात आणि सर्पदंश या दोन कारणांनी मरण पावतात.
ब) एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर हे जागतिक आयोग्य संघटनेने ठरविलेले प्रमाण आहे.
क) भारत हा सहा कोटी मधुमेहग्रस्त लोकांचा देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा आरोग्यावर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या फक्त ……… टक्के खर्च करतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारतात ……
अ) सरकारी इस्पितळात ११,०८२ पेशंटमागे एक डॉक्टर आहे.
ब) २०४६ रुग्णांसाठी फक्त एक बेड आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
भारतातील व्यसनाधीनता अहवाल नुसार योग्य विधाने निवडा.
अ) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि ‘नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रिटमेंट सेंटर’ (एम्स) यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे.
ब) या अहवालानुसार दारू सेवन करण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमागे १७ पट अधिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
भारतातील व्यसनाधीनता अहवालानुसार ………
अ) देशातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील तब्बल १४.६ टक्के दारूचे व्यसन आहे.
ब) जवळपास ५.२ टक्के म्हणजेच ५.७ कोटी भारतीय दारूच्या व्यसनाधीनते पासून प्रभावित आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
भारतातील व्यसनाधीनता अहवाल २०१९ नुसार कोणती राज्ये सर्वाधिक दारूचे सेवन करणारी राज्ये ठरली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
नॅशनल फॉरेंसिक लॅब आणि सायपडचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले …………
अ) नॅशनल फॉरेंसिक लॅब ही प्रयोगशाळा भारताच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डीनेशन सेंटर उपक्रमाचा भाग आहे.
ब) सायपॅड हे दिल्ली पोलिसांचे गुन्हेविरोधी युनिट आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ योजनेसंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) या अंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षापासून पुढे आयुष्यभर दरमहा रुपये ३००० मिळणार आहे.
ब) ही योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु झाली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या अर्हतेसंदर्भात विधान वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) रिक्षाचालक, फेरीवाले, कामगार यासारखे कामे करणारे कामगार यासाठी पात्र असतील.
ब) यासाठी सुरुवातीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
क) मासिक उत्पन्न रुपये १५००० पेक्षा किंवा त्याहून कमी असावे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
योग्य विधाने ओळखा.
अ) ‘वंदे भारत’ ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
ब) या ट्रेनचे मूळ नाव ‘ट्रेन १८’ असे आहे.
क) ही ट्रेन १६० कि.मी. कमाल वेगाने धावू शकते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने युवकांना रोजगार पुरविण्यासाठी ‘एक कुटुंब’, एक नौकरी’ ही नवी योजना सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
खालीलपैकी कोणता कालावधी वंशवाद आणि वांशिक भेदभावविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींप्रती एकजूट दाखविण्यासाठीचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३८८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.