नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा (मुदतवाढ)

नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

ऑनलाईन परीक्षा जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.