न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२८ जागा

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२८ जागा
उपव्यवस्थापक आणि ज्युनिअर हिंदी अनुवादक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.