राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (भारत सरकार) आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
प्रकल्प क्षेत्र संचालन व्यवस्थापक, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, प्रकल्प क्षेत्र अन्वेषक, प्रकल्प संशोधन सहाय्यक, प्रकल्प क्षेत्र परिचर आणि प्रकल्प प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ताMetro Station, Beside Tarnaka, Osmania University, PO, Hyderabad, Telangana 500007

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.