सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १४६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४६ जागा
वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, डीईआयसी विशेष शिक्षक, फिजिओथेरपिस्ट, एसटीएस (आरएनटीसीपी) टीबी पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, समुपदेशक, लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, सुविधा व्यवस्थापक, टीबीएचव्ही, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स, कोल्ड चेन टेक्निशियन आणि लेखापाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२२ दरम्यान वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});