पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ७८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिक, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र, पुणे, आरोग्य व कुटुंब प्रशिक्षण केंद्र, औंध, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७८ जागा
बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), अधिपरिचारिका, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, समुपदेशक, लेखापाल आणि सांख्यिकी सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
टेलिग्राम जॉईन करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.