गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २१० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१० जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.