भारतीय मध्य रेल्वेच्या (मुंबई) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा

भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील स्पोर्ट्स कोटा अंतर्गत ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या २१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Chlef Personnel Officer (Construction), Office of the Chief Administrative Officer (Construction), New Administrative Building, 6th Floor, Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai CSTM, Maharashtra, Pin- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});