महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण ४९ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अधिनस्त एन.के.पी.साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वाचक आणि व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  व्हीएसपीएम अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे सचिव, एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.