महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १५४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा (गट-अ), निरीक्षक/ अधीक्षक दिव्यांग (गट-ब), प्रशासकीय अधिकारी (गट-ब), अभिरक्षक (गट-ब) आणि सहायक संचालक (गट-ब) पदांच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना दिनांक २ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १५४ जागा
वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ, निरीक्षक/अधीक्षक दिव्यांग गट ब, प्रशासकीय अधिकारी गट ब, अभिरक्षक गट ब, सहायक संचालक गट ब पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२३ पासून दिनांक २ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

जाहिरात (५) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});