नागपूर येथील मॉयल लिमिटेडच्या आस्थापानेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा

नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ९ मार्च २०२० रोजी ३० वर्षावेक्षा जास्त नसावे. (इतर मागासवर्गीय  उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासांठी ५ वर्ष तर दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्ष सवलत.)

फीस – परीक्षा शुल्क  १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.