म्हाडाच्या रद्द झालेल्या परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन होणार !!

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सरळसेवा भरती- २०२१ च्या पेपर फुटीच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या परीक्षा आता फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार आहेत. सदरील परीक्षा आता दिनांक १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्याबद्दलचे तपशीलवार वेळापत्रक/ सूचना लवकरच म्हाडाच्या संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

संबंधित सूचना पाहा

संबंधित संकेतस्थळ

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.