भारतीय आयुर्विमा महामंडळात महिला करिअर प्रतिनिधी पदांच्या जागा
भारत सरकारचा उपक्रम भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) महिला करिअर एजंट (Lady Career LIC Agent) खास महिलांसाठीकाम करण्याची
सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामध्ये 3 वर्ष विद्या वेतन आणि कमिशन सुध्दा मिळणार आहे.
✪ LIC एजन्सी चे लाभ :- महिन्यातून दोन वेळा आकर्षक व अमर्यादित कमिशन आणि त्याचबरोबर तीन वर्षासाठी विद्या वेतन मिळेल.
1) पहिल्या वर्षी रुपये 7000/- प्रति महिना विद्यावेतन मिळेल.
2) दुसऱ्या वर्षी रुपये 6000/-प्रति महिना विद्यावेतन मिळेल.
3) तिसऱ्या वर्षी रुपये 5000/- प्रति महिना विद्यावेतन मिळेल.
मात्र अनेक प्रतिनिधी पहिल्याच वर्षी प्रतिमाह 25,000/- ते 50,000/- हजार उत्पन्न मिळवतात.
✪ अधिक मिळणारे फायदे :-
● गृहकर्ज केवळ 5℅ दराने उपलब्ध होईल.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अॅडव्हान्स मिळेल.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी मिळेल.
● ग्रॅच्युइटी (5 लाख),मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स मिळेल.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार उपलब्ध असेल.
● दिवाळीसाठी फेस्टिवल अॅडव्हान्स मिळेल.
● स्वतंत्र ऑफिस व मोबाइल बिल अलाउंस मिळेल.
● आपल्यानंतर वारसाला कमिशन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
● कुठलीही गुंतवणूक करण्याची गरज नाही.
✪ शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कमित- कमी दहावी/ बारावी किंवा कोणत्याही शाखेची पदवीधारक असणे आवश्यक असून जागा मर्यादित आहेत.
✪ आवश्यक कागदपत्रे :- पासपोर्ट साईज फोटो, दहावी/ बारावी बोर्ड प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि लाईट बिल/ बँक पासबुक असणे आवश्यक आहे.
तरी आलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी खालील विकास अधिकारी यांच्या मोबाइल नंबर वर लवकरात लवकर फोन करा किंवा आपले संपूर्ण नाव आणि सध्या राहण्याचा परिसर मेसेज (whatsapp OR SMS) करून पाठवा !!
लातूर जिल्ह्यासाठी संपर्क :-
श्री विठ्ठल शिंदे, विकास अधिकारी (SBA)
शाखा – लातूर 945, अंबेजोगाई रोड, जुना रेणापूर नाका, लातुर.
मो. क्र. – 9970814137, 9860719787
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!