कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
उपमुख्य अभियंता/प्रकल्प, सहायक अभियंता, प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता –
-
- एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार येथे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई. (सहाय्यक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
- रिक्रूटमेंट सेल, सहावा मजला, कॉर्पोरेट ऑफिस, बेलापूर भवन, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. (उपमुख्य अभियंता/प्रकल्प)
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ व २४ मार्च २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.