साखरखेर्डा येथे खाजगी क्षेत्रातील ६५० पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा आणि स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ६५० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील उद्योजक/ कंपनीच्या आस्थापनेवरील भरण्यासाठी साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी आपले ऑनलाईन नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी शनिवार, दिनांक १५ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ‘स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा‘ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.