खाजगी क्षेत्रातील ३५० पदे भरण्यासाठी चिखलदरा येथे रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व मॉडेल करिअर सेंटर तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ३५० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील विविध कंपनीच्या आस्थापनेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेन रोड, चिखलदरा, ता. चिखलदरा, जि. अमरावती” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.