मुंबई येथील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदांच्या २ जागा
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्याती व ऑनलाइन ई-मेल द्वारे पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहयोगी आणि संशोधन सहकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –
-
- संशोधन सहाय्यक, संशोधन सहकारी – [email protected]/ [email protected]
- संशोधन सहयोगी – [email protected]
अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहकारी पदांकरिता AR संस्था कार्यालयात अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०, १५, २४ मार्च २०२२ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.