पुणे येथील गणेश कड अकॅडमीत सोमवारी मोफत कार्यशाळेचे आयोजन
पुणे येथील गणेश कड अकॅडमीत PSI/ STI/ ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त मोफत कार्यशाळा सोमवार दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली असून यावेळी गणेश कड सर, धनंजय मते सर, रणजितसिंह कोळेकर (STI), मयुरी शिंदे (PSI) यांचे मार्गदर्शन होणार असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, तारांकित/ केदार बिल्डींग, ग्राउंड फ्लोअर, संभाजी शाळेजवळ, पेट्रोल पंपाच्या समोर, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९१३०३३२०५५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.