मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ३१ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १० व ११ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ सुपर स्पेशलिस्ट आणि पार्ट टाईम स्पेशलिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – अर्धवेळ सुपर स्पेशलिस्ट आणि पार्ट टाईम स्पेशलिस्ट, पूर्णवेळ तज्ञ पदाकरिता उमेदवाराचे वय ६६ वर्षापेक्षा जास्त नसावे व ज्येष्ठ रहिवासी पदांकरिता उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा फीस ३००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी १२५/- रुपये आहे.

मुलाखतीचा पत्ता – 5 वा मजला, प्रशासन ब्लॉक, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड-400101

मुलाखतीची तारीख – उमेदवाराने दिनांक १० व ११ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});