कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि १ सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

प्रश्नपत्रिका सोडवा  जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: राईट चोइस नेट कॅफे, बारामती.


 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});