डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ९ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, कर्जत, जि. रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
यंग प्रोफेशनल (I) & यंग प्रोफेशनल (II) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची/ मुलाखतीची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने अर्जासोबत मुलाखतीकरिता हजर राहावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – NAHEP-IDP, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.