कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतिएन अर्ज मागविण्यात येत आहेत.

टेक्निशिअन अप्रेन्टिस पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित व्यवसायात व्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE) मध्ये उत्तीर्ण झालेला असावा.

ट्रेड अप्रेन्टिस पदाच्या एकूण १८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – अप्रेन्टिसशिपच्या नियमांनुसार लागू राहील.

नोकरीचे ठिकाण – कोची (केरळ)

फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});