भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८१ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८१ जागा
 एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्कशॉप) आणि सीटी (क्रू) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत (साधारण २२ जून २०२२) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

? अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.