सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये विविध पदांच्या एकूण ७७८ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक (सामान्य ग्रेड) पदाच्या ३८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

इलेक्ट्रिशियन पदाच्या १०१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (ऑटो इलेक्ट्रिशिअन) तसेच १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

वाहन यांत्रिक पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि मोटर वेहिकल मेकॅनिक/ डिझेल/ हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

बहूऊद्देशीय कार्य (आचारी) पदाच्या १९७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जुलै २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १६ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन किरणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

आमच्या nmk.co.in संकेतस्थळाला भेट द्या 

Comments are closed.