भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदाच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ सहाय्यक अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (HR), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, I.E. नचाराम, हैदराबाद (तेलंगणा), पिनकोड- ५०००७६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.