ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील इंन्टेसिव्हिस्ट पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे .

इंन्टेसिव्हिस्ट पदांच्या ११ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.

मुलाखतीचा  पत्ता – के.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीचा  तारीख – दिनांक २६ जून २०२३ रोजी मुलाखती करिता हजार राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.