एनएलसी इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ८७७ जागा

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ८७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८७७ जागा
ट्रेड अप्रेंटिस (ट्रेनी) आणि नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डावुनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.