पुणे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प शास्त्रज्ञ (बी), प्रकल्प तांत्रिक सहाय्य (II) आणि प्रकल्प तंत्रज्ञ (II) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड- ४११००१
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.