क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७६ जागा
क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्था (NIRT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७६ जागा
तांत्रिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.